lifestyle

⚡PMPML Tourist Bus Routes: पुणे व परिसरातील धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी नवी पर्यटक बस; रांजणगाव, प्रतिशिर्डी, इस्कॉन मंदिरासह अनेक ठिकाणांचा समावेश, जाणून घ्या दर व मार्ग

By Prashant Joshi

पीएमपीएमएलने तीन नवीन मार्ग (6, 8 आणि 9) सुरू केले आहेत, जे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील धार्मिक आणि पर्यटक स्थळांना जोडतात. प्रत्येक मार्गावर वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस वापरल्या जातील, ज्या पर्यावरणपूरक आणि आरामदायी आहेत.

...

Read Full Story