⚡नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा विकास आराखडा प्रसिद्ध; ट्रेकिंग, वॉटर स्पोर्ट्स, टॉय ट्रेन्स, केबल सिस्टिमसह अनेक बाबींचा समावेश, जाणून घ्या सविस्तर
By Prashant Joshi
अधिकृत प्रक्रियेनंतर, महामंडळाने केंद्र आणि राज्य सरकारच्या पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्र, कोयना वन्यजीव अभयारण्य, आणि सह्याद्री व्याघ्र राखीव संवर्धन क्षेत्रासाठी ‘पर्यावरण संवर्धनाभिमुख आणि पर्यटन-समावेशक विकास आराखडा’ तयार केला आहे.