lifestyle

⚡Matheran E-Rikshaw Update: माथेरानमध्ये लवकरच पर्यावरणपूरक ई-रिक्षा, चाचणी पूर्ण

By टीम लेटेस्टली

माथेरानमध्ये लवकरच पर्यावरणपूरक ई-रिक्षा (Eco-friendly E-Rickshaw in Matheran) दिसणार आहेत. सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या निर्देशानुसार या रिक्षांची चाचणी (E-Rickshaw Trial in Matheran) अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडली. या वेळी स्थानिक नागरिकही उपस्थित होते.

...

Read Full Story