⚡शिवभक्तांसाठी खुशखबर! लवकरच सुरु होऊ शकते कैलास मानसरोवर यात्रा, भारत आणि चीनमध्ये झाला मोठा करार
By Prashant Joshi
कैलास मानसरोवरपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करण्याचा करार दोन्ही देशांमध्ये झाला आहे. डोकलाम संघर्षानंतर चीनने कैलास मानसरोवर यात्रा थांबवली होती. हिंदू शिवभक्तांसाठी हा प्रवास अद्याप सुरू झालेला नाही.