⚡भारतीय रेल्वे 9 जूनपासून सुरु करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाला समर्पित सर्किट हेरिटेज ट्रेन टूर; जाणून घ्या दर व ठिकाणे
By Prashant Joshi
या सर्वसमावेशक किमतीत रेल्वे प्रवास, हॉटेलमधील निवास, शाकाहारी जेवण, बसद्वारे स्थानिक भेटी, प्रवास विमा आणि टूर एस्कॉर्टच्या सेवा यांचा समावेश आहे. रेल्वेत 11 डब्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये 748 प्रवाशांची क्षमता आहे.