भटकंती

⚡वर्षभरात 30 दिवस महामंडळाच्या सर्व रिसॉट्समध्ये मिळणार 50 टक्के सूट; राज्य सरकारचा मोठा निर्णय

By टीम लेटेस्टली

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 1 ते 8 मार्च या कालावधीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व रिसॉर्ट्स, युनिट्समध्ये सर्व महिला पर्यटकांना ऑनलाईन बुकींगमध्ये 50 टक्के सूट देण्यात येईल. वर्षभरात एकूण 30 दिवस महामंडळाच्या सर्व रिसॉट्समध्ये महिला पर्यटकांना ऑनलाईन बुकींगमध्ये 50 टक्के सूट देण्यात येईल.

...

Read Full Story