पावसाळा एन्जॉय करणारी तरुणाई, जोडपी आजूबाजूला पाहिली की, अविवाहीत अथवा एकट्या (Bachelor Life) मंडळींना अनेकदा उगाचच एकटेपणा वाटायला लागतो. खरं तर तसं वाटण्याची काहीच गरज नाही. तुम्ही एकटे असा किंवा अवविवाहीत. त्याने काहीच फरक पडत नाही. तुम्ही तुमचा आनंद, पाऊस आणि वातावरणातील अल्हाददायकपणा नक्कीच साजरा (Solo Activities) करु शकता.
...