भटकंती

⚡नवरात्रीच्या आधी 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार दिल्ली-कटरा वंदे भारत ट्रेन

By Prashant Joshi

अनलॉक 5 मध्ये, सर्व आर्थिक क्रिया सामान्य होत असताना दिसत आहेत. आता भारतीय रेल्वे (Indian Railways) सेवा देखील हळूहळू रुळावर परतली आहे. विशेष रेल्वेगाडींबरोबरच भारतीय रेल्वेने धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.

...

Read Full Story