भटकंती

⚡ पुन्हा सुरु झाली अलिशान 'डेक्कन ओडिसी ट्रेन'; मिळणार हेल्थ स्पा, जिम, इंटरनेट, म्युझिक प्लेअर अशा सुविधा

By टीम लेटेस्टली

सहल आरामदायी होण्याकरिता प्रत्येक कोचमध्ये अग्नी संरक्षण यंत्र बसविण्यात आले आहे. पँट्री कारमध्ये एलपीजी गॅस ऐवजी इंडक्शन बसविण्यात आले आहे. आतील एसीचा परिणाम चांगला रहावा याकरीता सन 2018 मध्ये छतावर पेंट कोट देण्यात आला आहे.

...

Read Full Story