⚡Ashta Jyotirlinga Shravan Special Yatra 2025: आयआरसीटीसी सोलापूर आणि मडगाव येथून चालवणार 'अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा 2025'; भारत गौरव टुरिस्ट ट्रेनची घोषणा, जाणून घ्या सविस्तर
By Prashant Joshi
या सर्वसमावेशक टूर पॅकेजमध्ये यात्रेकरूंना भारतातील आठ प्रमुख ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मिळते, ज्यामध्ये अनेक राज्यांमध्ये ऑनबोर्ड आणि ऑफ-बोर्ड सुविधा उपलब्ध आहेत.