lifestyle

⚡बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा! अर्धांगिनीसाठी बॅनर, स्टेटस अन हटके मेसेज; एका क्लिकवर

By टीम लेटेस्टली

पती 'बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा' देतो, छोट्यामोठ्या गोष्टींमध्ये तिचे कौतुक करतो. शिवाय तिला आनंदाचा सुखद धक्का देण्यासाठी एखादी-छोटीमोठी सहल, सिनेमा, नाटक आदिचे आयोजन करतो. किंवा एखादा दागिना, साडी अथवा असेच काहीतरी गिफ्ट आनतो. आम्ही इथे बायकोला 5 बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा, SMS, स्टेटस आदींमधून खूश करण्यासाठी काही क्लृप्त्या देत आहोत.

...

Read Full Story