⚡यंदा मकर संक्रांती कधी आहे? काय आहे या दिवसाचं महत्त्व आणि पूजाविधी? जाणून घ्या
By Bhakti Aghav
मकर संक्रांती हा सण नवीन वर्षातील पहिल्या प्रमुख सणांपैकी एक आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो याला संक्रांती म्हणतात. हा दिवस केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही विशेष मानला जातो.