Relationship

⚡तुमची कामवासना अर्थातच सेक्स करण्याची इच्छा कमी करू शकतात ही 7 औषधे; घ्या जाणून

By टीम लेटेस्टली

बहुतांश जोडप्यांमध्ये एकमेकांप्रति असलेली लैंगिक आकर्षण अथवा कामवासना (Libido) कमी होत जाते. म्हणजेच सेक्स करण्याची उर्मी पहिल्यासारखी दिसत नाही. याला अनेकदा संबंधित व्यक्ती घेत असलेली औषधे कारणीभूत असतात. मग ही औषधे (Drugs) म्हणजे एखादा अंमली पदार्थ असो किंवा डॉक्टरांनी दिलेले ते प्रिस्क्रिप्शन असो. हळूहळू परिणाम तर होतो. आज आम्ही अशाच 7 औषधांबद्धल सांगणार आहोत.

...

Read Full Story