⚡'लिव्ह-इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाह समाजासाठी धोकादायक'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
By Prashant Joshi
गडकरींच्या मते, मुले जन्माला घालणे आणि त्यांचे योग्य पालनपोषण करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. केंद्रीय मंत्री तक्रारीच्या स्वरात म्हणाले की, ‘तुम्ही मौजमजेसाठी मुलांना जन्म दिला आणि त्यांची जबाबदारी झटकत असाल तर हे चालणार नाही.'