Relationship

⚡आधुनिक सावित्री, कोमात असलेल्या पतीस 10 वर्षांनी शुद्ध, पत्नीच्या प्रेमाने केली क्रांती

By अण्णासाहेब चवरे

प्रेम काय करु शकते? प्रेमाची ताकत काय? या प्रश्नाचे उत्तर एकच. ते म्हणजे प्रेम काहीही करु शकते. कधीही, कोठेही, कोणासाठीही. मानत फक्त प्रेमाची भावना आणि उर्मी हवी. दावा केला जात आहे की, चीनमधील अनहुई प्रांतातील रहिवासी असलेल्या सन होंग्झिया या महिलेने तिच्या पतीस वनस्पतीजन्य अवस्थेतून म्हणजेच कोमातून परत आणले आहे.

...

Read Full Story