lifestyle

⚡ कोलकाता येथील लेस्बियन जोडपे अडकले लग्नबंधनात; दोन तरुणींनी घेतल्या आयुष्यभरासाठी आणाभाका

By टीम लेटेस्टली

कोलकाता स्थित लेस्बियन जोडपे (Kolkata-Based Lesbian Couple) अनोख्या विवाहबंधनात अडकले आहे. हे जोडपे पाठिमागील अनेक दिवसांपासून LGBTQ समुदायासाठी आशेचा किरण ठरले होते. चैतन्य शर्मा आणि अभिषेक रे यांच्यानंतर मौसुमी दत्ता आणि मौमिता मजुमदार हे लेस्बियन जोडपे विवाहबद्ध झाले आहे.

...

Read Full Story