केवळ मोबाइल स्क्रीन टाईम (Screen Time) वाढल्याने कापल्या जाणाऱ्या झोपेमुळे नव्हे तर इतरही अशाअनेक सवयी आहेत, ज्यामुळे झोपेचे खोबरे होते. झोपायच्या आधी जोडप्यांच्या सवयी त्यांच्या भावनिक आणि शारीरिक (Emotional Intimacy) जवळीकांवर लक्षणीय परिणाम करू शकतात, ज्यामुळे त्यांचे बंध हळूहळू नष्ट होतात.
...