प्रत्येक नात्यात प्रेम खूप महत्वाची भूमिका बजावते आणि प्रेमाला व्यक्त करण्यासाठी शारीरिक संबंध आणि चुंबन महत्त्वाची भूमिका बजावतात. दरम्यान, प्रेम व्यक्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय चुंबन दिन 2022 6 जुलै, बुधवारी साजरा केला जाईल. हा दिवस जागतिक चुंबन दिन म्हणूनही ओळखला जातो.
...