भारतात दरवर्षी 1,70,000 हून अधिक लोक आत्महत्येमुळे आपला जीव गमावतात, त्यामुळे देशातील आत्महत्या रोखण्यासाठी मानसिक आरोग्याच्या पलीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 'द लॅन्सेट जर्नल'मध्ये मंगळवारी प्रकाशित झालेल्या एका नव्या अभ्यासात एका तज्ज्ञाने ही माहिती दिली आहे.
...