आरोग्य

⚡मुलांच्या मानसिक वाढ, विकासासाठी आहारातील हे Foods ठरतील प्रभावी, घ्या जाणून

By अण्णासाहेब चवरे

World Mental Health Day 2021: सदृढ आणि निकोप मानसिक वाढ, विकासासाठी मुलांच्या बालपणीच काळजी घेणे आवश्यक असते. त्यासाठी आहारात योग्य अन्नपदार्थ पुरेशा प्रमाणात असतील याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे. त्यामुळे आहारतज्ज्ञ सांगतात की योग्य पोषणतत्व असलेले पदार्थ जर आहारात अंतर्भूत असतील तर मुलांच्या मानसिक विकासाला चालना मिळते.

...

Read Full Story