⚡World Meditation Day 2024: जागतिक ध्यान दिन, ध्यानाचे महत्त्व; मेडिटेशन कसे करावे? घ्या जाणून
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
जागतिक ध्यान दिन 2024: ध्यानाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. ध्यान म्हणजेच मेडीटेशन, त्याची उत्पत्ती, फायदे आणि ते जागतिक स्तरावर मानसिक, भावनिक आणि शारीरिक कल्याण कसे वाढवते याबद्दल जाणून घ्या.