आरोग्य

⚡World Heart Day 2021: 'हे' अन्नपदार्थ तुम्हाला हृदयरोगापासून दूर ठेवण्यास मदत करतील

By shubhangi salve

2012 पासून दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी वर्ल्ड हार्ट फेडरेशन द्वारे जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील लोकांना माहिती देण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. जगात दरवर्षी हृदयरोग, स्ट्रोक यासह हृदयविकाराचा आजारांनी 17.9 दशलक्षलोक मरण पावतात.

...

Read Full Story