⚡धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले; Air Pollution असू शकते कारण- Lancet Report
By Prashant Joshi
एडेनोकार्सिनोमा नावाचा फुफ्फुसाचा कर्करोग धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त आढळतो. संशोधनातून असेही दिसून आले की, 2022 मध्ये, जगभरातील फुफ्फुसाच्या कर्करोगाची 53-70 टक्के प्रकरणे अशा लोकांमध्ये आढळली ज्यांनी कधीही धूम्रपान केले नव्हते.