आरोग्य

⚡देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे महिलांच्या आरोग्यवर निगेटिव्ह परिणाम

By Chanda Mandavkar

भारतात 2020 मध्ये कोविड19 मुळे सर्वत्र लॉकडाउन जाहीर करण्यात आला. यामुळे महिलांच्या आरोग्यावर निगेटिव्ह परिणाम झाल्याची माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. इकोनोमिया पॉलिटिका जर्नल पत्रिकेत छापण्यात आलेल्या संशोधनातून समोर आली आहे.

...

Read Full Story