आरोग्य

⚡White Onion Health Benefit: पांढऱ्या कांद्याचे सेवन केल्याने 'हे' होतात आरोग्यदायी फायदे 

By shubhangi salve

पांढऱ्या कांद्यात मुबलक प्रमाणात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-एलर्जीक, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. एवढेच नाही तर पांढरे कांदे व्हिटॅमिन ए, बी 6, बी-कॉम्प्लेक्स, लोह, फोलेट आणि पोटॅशियममध्ये देखील आढळतात.हे नियमितपणे सेवन केल्यास एखाद्या व्यक्तीला बरेच आश्चर्यकारक फायदे मिळतात.

...

Read Full Story