सध्या प्लाझ्मा थेरपी हा शब्द सातत्याने आपल्या कानावर पडत आहे. मात्र प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय? याचा कोरोना व्हायरस विरुद्ध लढ्यात उपयोग होईल? यासाठी कोरोनातून रिकव्हर झालेल्या व्यक्तींच का रक्तदान करायचे? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. तर सविस्तर जाणून घेऊया प्लाझ्मा थेरपी बद्दल...
...