⚡मेटाबॉलिझम म्हणजे काय? त्याचे महत्त्व काय? आणे ते कसे वाढवायचे?
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
चयापचय (Metabolism) ही एक महत्वाची प्रक्रिया आहे. जी मानवांसह प्रत्येक सजीवामध्ये पाहायला मिळते आणि शरीरासाठी अत्यंत (Health Tips) आवश्यकही आहे. ही प्रक्रिया शरीरातील रासायनिक अभिक्रियांचा संदर्भ देते आणि अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.