lifestyle

⚡भारतातील हळदीमध्ये शिशाची पातळी मर्यादेपेक्षा 200 पट अधिक; उद्भवू शकतात आरोग्याच्या गंभीर समस्या

By Prashant Joshi

संशोधन पेपरमध्ये असे म्हटले आहे की, भारतातील हळद प्रामुख्याने तामिळनाडू (22%) आणि महाराष्ट्रातून (14%) येते. मात्र 32% हळदीच्या नमुन्यांचे स्त्रोत माहित नव्हते. बिहारच्या संदर्भात, अहवालात असे म्हटले आहे की उच्च शिसे असलेल्या हळदीचे नमुने प्रामुख्याने बिहारमध्येच समोर आले आहेत.

...

Read Full Story