⚡सावध व्हा! नॉनस्टिक भांड्यांमधून पसरत आहे 'टेफ्लॉन फ्लू'; 250 लोकांना झाली लागण, जाणून घ्या कशी घ्याल काळजी
By टीम लेटेस्टली
कधीकधी नॉनस्टिक भांड्यांवरील लेप निघतो आणि अन्नात मिसळतो. त्यानंतर तो शरीरात प्रवेश करून मोठा धोका निर्माण करू शकतो. अहवालानुसार, यामुळे फुफ्फुसात जळजळ होऊ शकते आणि फ्लू सारखी लक्षणे दिसू शकतात.