⚡जास्त सोडा, ज्यूस आणि कॉफी प्यायल्याने वाढू शकतो स्ट्रोकचा धोका; संशोधकांनी दिला इशारा
By Prashant Joshi
संशोधनानुसार, दिवसातून चार कपपेक्षा जास्त कॉफी प्यायल्याने स्ट्रोकचा धोका 37% वाढतो. कार्बोनेटेड शीतपेयांचे दीर्घकाळ सेवन केल्याने स्ट्रोकचा धोका 22% आणि पॅकेज केलेल्या फळांचा रस प्यायल्याने हा धोका 37% वाढतो.