⚡Ratan Tata यांना होता 'हा' गंभीर आजार; काय आहेत या आजाराची लक्षणे? जाणून घ्या
By Bhakti Aghav
गेल्या काही दिवसांपासून रतन टाटा यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. रतन टाटा यांना कमी रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली.