⚡Benefits of Pine Nuts: रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासह 'चिलगोजा' आपल्याला बर्याच रोगांपासून वाचवते
By shubhangi salve
चिलगोजा एक सुपरफूड आहे जो हिवाळ्यात प्रतिकारशक्ती मजबूत करतो तसेच अशक्तपणा देखील दूर करतो. शरीरात प्रथिने आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता असल्यास, डॉक्टर ही चिलगोजा खाण्याची शिफारस करतात.