lifestyle

⚡डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांसाठी 59 रुपयांमध्ये मिळणार विमा; फोनपेने सादर केली योजना, जाणून घ्या किती मिळेल कव्हरेज

By Prashant Joshi

आपल्या वापरकर्त्यांची आर्थिक अडचण दूर करून आरोग्य धोके कमी करण्याचे, तसेच, डिजिटल प्रक्रियेद्वारे देशभरातील वंचित लोकांना विमा सुविधा उपलब्ध करून देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. तुम्ही फोनपे ॲपवर विमा श्रेणीमध्ये जाऊन हा विमा खरेदी करू शकता.

...

Read Full Story