आरोग्य

⚡Novavax Covid-19 Vaccine कोरोना व्हायरस विरुद्ध 90% परिणामकारक

By टीम लेटेस्टली

अमेरिकेतील बायोटेक्नॉलॉजी कंपनी नोव्हाव्हॅक्स निर्मित कोविड-19 लस कोरोना व्हायरसच्या लक्षणांवर 100 टक्के परिणामकारक आहे, असे कंपनीने म्हटले आहे. या लसीच्या तिन्ही टप्प्यातील ट्रायल्समध्ये ही लस 90.4 टक्के परिणामकारक असल्याचे आढळून आले.

...

Read Full Story