⚡आता Flash Radiotherapy द्वारे कॅन्सरवर काही मिनिटांत उपचार होण्याची शक्यता; जाणून घ्या सुरक्षित आणि जलद ट्रीटमेंटसाठी कशी उपयुक्त आहे
By Prashant Joshi
जगभरात या आजारावर नवनवीन संशोधन सुरू आहे. नुकतेच कर्करोगावर नवीन उपचार शोधण्यात आले आहेत. अहवालानुसार या थेरपीद्वारे उपचार घेतल्यास तुम्हाला काही मिनिटांत आराम मिळू शकतो. अशाप्रकारे कॅन्सरच्या उपचारात नवीन आश्वासक तंत्रज्ञान उदयास आले आहे.