आरोग्य

⚡Maggi, KitKat, Nescafe खाताय? नेस्ले कंपनीची 60% उत्पादनं आरोग्यास अपायकारक

By अण्णासाहेब चवरे

झटपट बनणारा पदार्थ म्हणजे मॅगी (Maggi). या मॅगीतही अनेकांचा ब्रांड ठरलेला. अनेकजण मोठ्या आत्मविश्वासने सांगतात आम्ही नेस्लेचीच मॅगी (Maggi), किटकॅट (KitKat) खातो आणि नेसकॉफी (Nescafe) पितो. अशा श्रद्धाळू ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वची बातमी आहे. नेस्ले कंपनी (Nestle Company) तयार करत असलेली 60% उत्पादनं ही आरोग्याला अतिशय अपायकारक आहेत

...

Read Full Story