⚡जगभरात वेगाने पसरत आहे रहस्यमय न्यूमोनियाचा आजार; जाणून घ्या कसा होता 'व्हाईट लंग सिंड्रोम' आजाराचा प्रसार व लक्षणे
By टीम लेटेस्टली
या आजारात हानिकारक विषाणूंमुळे फुफ्फुसाचा संसर्ग होतो. एका अभ्यासानुसार, लॉकडाऊन, मास्क घालणे आणि महामारीच्या काळात शाळा बंद केल्यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे, ज्यामुळे ते हंगामी संसर्गास अधिक संवेदनशील बनले आहेत.