⚡मंकीपॉक्स विषाणूबाबत सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना; जाणून घ्या काय आहे हा आजार, त्याची लक्षणे व घ्यावयाची काळजी
By टीम लेटेस्टली
जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केली आहे. मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेता, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे.