⚡मोबाईल फोनच्या वापरामुळे होऊ शकतो मेंदूचा कर्करोग? जाणून घ्या काय म्हणतो WHO-समर्थित अभ्यास
By Prashant Joshi
डब्ल्यूएचओ आणि इतर आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थांनी यापूर्वी म्हटले आहे की, मोबाइल फोनद्वारे वापरल्या जाणाऱ्या रेडिएशनच्या दुष्परिणामांचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत, परंतु अधिक संशोधन आवश्यक आहे.