lifestyle

⚡कबूतरांच्या सतत संपर्कात राहिल्याने होऊ शकतो फुफ्फुसाचा गंभीर आजार; दिल्ली रुग्णालयाच्या अभ्यासात समोर आली धक्कादायक माहिती

By Prashant Joshi

हा रोग टाळण्यासाठी, आपण आपल्या घराच्या आजूबाजूला असलेली कबुतराची विष्ठा आणि पिसे काढून टाकणे महत्वाचे आहे. तसेच, घराच्या आजूबाजूला कबुतरांना धान्य घालणे टाळा. त्यांना घरटी बनवण्यापासून रोखण्यासाठी वेळेवर इमारतींची देखभाल करत जा.

...

Read Full Story