lifestyle

⚡Daisuke Hori: जपानी माणूस; जो 12 वर्षे झाली, दिवसातून झोपतो केवळ 30 मिनिटे

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Sleep Habits: बहुतेक लोकांना निरोगी जीवनासाठी 6-8 तासांची झोप आवश्यक असते हे सर्वच जाणतात. पण, एक जपानी माणूस (Japanese Man) याला अपवाद आहे. दावा केला जात आहे की, डायसुके होरी (Daisuke Hori) नावाचा हा व्यक्ती 12 वर्षांपासून दिवसातून फक्त 30 मिनिटे झोपतो (Japanese Man Sleeps Only 30 Minutes) आणि अर्ध्या तासाची ही झोप (Short Sleep) त्याला पुरेशी असते.

...

Read Full Story