⚡'वाईट अन्न' हे भारतातील 56% आजारांचे कारण; खाऊ नयेत अशा पदार्थांचे सेवन करत आहेत देशातील लोक, AIIMS ने व्यक्त केली चिंता
By Prashant Joshi
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) ने 2024 मध्ये 'भारतीयांसाठी आहार मार्गदर्शक तत्त्वे' प्रकाशित केली आहेत, ज्यामध्ये विविधतेने युक्त आहार, तेल आणि फॅट्सचे मर्यादित सेवन, आणि नियमित व्यायाम यांसारख्या बाबींचा समावेश आहे.