⚡चालताना 'ही' 4 लक्षणे दिसली तर समजा तुम्हाला मधुमेह झाला! कोणती आहेत ही लक्षणं? जाणून घ्या
By Bhakti Aghav
मधुमेह शरीरावर हळूहळू परिणाम करतो आणि सुरुवातीच्या काळात त्याची लक्षणे खूपच सौम्य असतात. तथापि, काही लक्षणे अशी आहेत जी शारीरिक हालचालींदरम्यान स्पष्टपणे दिसून येतात.