आरोग्य

⚡56 वर्षीय व्यक्तीच्या मूत्रपिंडातून काढले 206 खडे, तब्बल 1 तास चालली शस्त्रक्रिया

By टीम लेटेस्टली

हैदराबाद (Hyderabad) येथील डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या मूत्रपींडातून (Kidney) चक्क 206 खडे काढले आहेत. ही शस्त्रक्रिया (Kidney Surgery) करण्यासाठी डॉक्टरांना जवळपास एक तास इतका अवधी लागला. अवेयर ग्लेनीगल्स ग्लोबल रुग्णालयात एका 56 वर्षीय व्यक्तीवर ही शस्त्रक्रिया पार पडली.

...

Read Full Story