कोविड-19 लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही मास्क घालणे आणि सोशल डिस्टसिंगचे पालन करणे अत्यावश्यक आहे. कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी डबल मास्क लावण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तर जाणून घेऊया डबल मास्क नेमका कसा घालायचा? त्यावेळेस कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्यात....
...