आरोग्य

⚡COVID-19: रक्तातील ऑक्सिजन लेव्हल कशी वाढवावी? रक्तात काय असते याची भूमिका, जाणून घ्या आरोग्य तज्ञांचे मत

By Bhakti Aghav

गुडगावमधील मेदांता रुग्णालयातील एक महिला चिकित्सक सांगतात की, आपले रक्त शरीरात ऑक्सिजन पोहोचविण्याचे कार्य करते. रक्तातील ऑक्सिजनचा अभाव याला हायपोक्सिमिया किंवा 'ऑक्सिजनची कमतरता' म्हणतात. यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग, न्यूमोनिया, दमा, ब्रॉन्कायटीस सारख्या आजारांमधे आजार उद्भवू शकतात.

...

Read Full Story