⚡सिंधुदुर्ग जिल्ह्यात 17 एप्रिल रोजी उष्मालाटेची शक्यता; दक्षता घेण्याचे आवाहन, जाणून घ्या काय करावे व काय करू नये
By टीम लेटेस्टली
या सूचनेच्या अनुषंगाने नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाच होण्याच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.