आरोग्य

⚡उष्णतेच्या संपर्कामुळे 'हिट स्ट्रेस'चा धोका; जाणून घ्या उष्माघाताची लक्षणे, उपाय आणि त्रास झाल्यास करावयाचे प्रथमोपचार

By टीम लेटेस्टली

पातळ, सैल, सुती, आरामदायी शक्यतो फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत. उन्हात बाहेर जाताना डोके झाकावे. टोपी/कपडा/छत्रीचा वापर करावा. भरपूर पाणी, ओ. आर. एस. पाण्याचे द्रावण, ताक किंवा लस्सी, लिंबूपाणी, कैरीचे पन्हे इत्यादी घरगुती पेय घ्यावे. थोडेसे मीठ घालून फळांचा रस घ्यावा.

...

Read Full Story