आरोग्य

⚡Hand Foot and Mouth Disease: देशात लहान मुलांमध्ये वाढत आहे हात-पाय आणि तोंडाचे आजार; आरोग्य विभाग सतर्क

By टीम लेटेस्टली

अशा हातपाय आणि तोंडाच्या आजारासाठी किंवा HFMD साठी कोणताही विशिष्ट उपचार नाही. परंतु, लक्षणे लक्षात घेऊन त्यावर उपचार केले जाऊ शकतात. या आजाराच्या वाढत्या घटना पाहता आता अलीला मेडिकल मीडिया (Alila Medical Media) ने एक व्हिडीओ प्रकाशित केला आहे.

...

Read Full Story