⚡Do Women Get Bald? महिलांना टक्कल पडतं का? स्त्रियांमध्ये केस गळणे: एक वाढती चिंता
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
स्त्रियांमध्ये टक्कल पडण्याची कारणे काय आहेत. ज्यामध्ये हार्मोनल असंतुलन, आनुवंशिकता आणि तणाव यांचा समावेश आहे. केस गळणे प्रभावीपणे कसे ओळखावे, जाणून घ्या